Ferfar #7551 · मार्डी
माण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकनेते सदाशिवराव पोळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या शाखा मार्डी प्रतिनिधी महेश तानाजी दिक्षित
गहाणखत लिहुन देणार : रामचंद्र दशरथ घोलप रा. मार्डी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4152-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67, 68/अ, 82 क्षेत्र 0.4292 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र दशरथ घोलप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.