Ferfar #7555 · मार्डी
माण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 976/7
- Talathi
- वृषाली सुरेश काटकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. आरटीएस/कावि/624
आदेश दिनांक : 10/09/2026
मा. अपर तहसीलदार सो. म्हसवड, ता.माण यांचा आदेश नं. क्र. आरटीएस/कावि/624 दि. 10/09/2026 व मा. दिवाणी न्यायालय दहिवडी यांचेकडील रे.दि.मु.नं 341/2026 रोजीच्या हुकुमनामा नुसार गट नं. 976/7 मधील वादी व प्रतिवादी यांचे सामायिक हिस्स्यातील 1) वादी देवेंद्र नानासाहेब पोळ(खाता क्र. 17246) यांना लागवडी लायक 0 हे. 68.11 आर व पोटखराब 0 हे. 17.89 आर असे एकूण 0 हे. 86.00 आर, 2) प्रतिवादी नं. 1 उत्तम नानासाहेब पोळ(खाता क्र. 17247) यांना लागवडी लायक 0 हे. 68.11 आर व पोटखराब 0 हे. 17.89 आर असे एकूण 0 हे. 86.00 आर, 3) प्रतिवादी नं. 2 वैभव केशव पोळ(खाता क्र. 17248) यांना लागवडी लायक 0 हे. 34.06 आर व पोटखराब 0 हे. 08.94 आर असे एकूण 0 हे. 43.00 आर, 4) प्रतिवादी नं. 3 सचिन केशव पोळ(खाता क्र. 17249) यांना लागवडी लायक 0 हे. 34.05 आर व पोटखराब 0 हे. 08.95 आर असे एकूण 0 हे. 43.00 आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे. प्रतिवादी नं. 4 व 5 यांना हिस्सा वाटपात देणेत आलेला नाही
त्याची नोंद वरील आदेशांवरून गट नं. 976/7 मध्ये नोंद केली. (नों) मा. अपर तहसीलदार सो. म्हसवड, ता.माण यांची आदेशावरून केली. कागदपत्रे फायलीस दाखल असे.