Ferfar #3912 · भालवडी
माण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 498
- Talathi
- P G JAMANEKAR
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
स्थावर जप्ती आदेश :-
मे. वसुली अधिकारी सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि; सातारा(द्वारा आबासाहेब पोळ ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था मर्या.मार्डी ता.माण) जा.क्र.वसुली - 16 /96 दि. 30/08/2026 चे स्थावर जप्ती आदेश प्रमाणे संस्थेचे थकबाकीदार श्री राजूबाई आप्पा मुलाणी रा. यांचे विरुद्ध महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम 1960 चे कलम 101/98ब अन्वये वसुली प्रमाणपत्र 161 दि.19/12/2024 र.रु.2,29,516/- व्याज, अधीशीकेचा खर्च, वसुली खर्च व इतर खर्चाच्या वसुलीसाठी त्यांच्या नावे असलेली जमीन गट नं. 498 चे 7/12 चे इतर हक्कात संस्थेचा जप्ती आदेश नोंद करण्यात येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.