सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #2135 · रांजणी

माण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
369/1, 369/2
Talathi
सुहास ज्ञानदेव सरगर
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गोपालकृष्ण पंचक्रोशी ग्रा बिगरशेती सह पतसंस्था गोंदवले खु शाखा म्हसवड तर्फे प्रतिनिधी शरद बाळू राजगे गहाणखत लिहुन देणार : महादेव जगन्नाथ चव्हाण रा. रांजणी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4258-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 369/1, 369/2 क्षेत्र 0.4421 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव जगन्नाथ चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार विशाल महादेव चव्हाण (खाता क्रमांक :- 6608) , कर्जदार विशाल महादेव चव्हाण (खाता क्रमांक :- 6608) ,