सातबारा Watch

← पर्यंती

Ferfar #2657 · पर्यंती

माण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
240
Talathi
बी के वाघमारे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या दहिवडी ता माण जि सातारा शाखा म्हसवड तर्फे प्रतिनिधी ऋषिकेश खंडोजी पाटील गहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब लालासो शिंदे रा. पर्यंती यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4309-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240 क्षेत्र 1.0450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब लालासो शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार सरस्वती बाळासाहेब शिंदे (खाता क्रमांक :- 12933) ,