सातबारा Watch

← भाटकी

Ferfar #2905 · भाटकी

माण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
272, 284
Talathi
सुहास ज्ञानदेव सरगर
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आबासाहेब पोळ ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या मार्डी शाखा मार्डी तर्फे प्रतिनिधी पोपट मल्हारी सावंत गहाणखत लिहुन देणार : सुनिल एकनाथ पोळ रा. भाटकी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4163-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 272, 284 क्षेत्र 0.2518 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल एकनाथ पोळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.