Ferfar #2747 · खडकी
माण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेडी ली.मुंबई शाखा म्हसवड तर्फे बँक प्रतीनिधी जगन्नाथ पांडुरंग कोकरे
गहाणखत लिहुन देणार : अश्विनी केशव साळुंखे ,देवदत्त केशव साळुंखे रा. खडकी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 3691-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6170000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195, 204, 414, 421 क्षेत्र 0.2333 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अश्विनी केशव साळुंखे ,देवदत्त केशव साळुंखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6170000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.