सातबारा Watch

← वाकी

Ferfar #1707 · वाकी

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
112/2/2
Talathi
बी के वाघमारे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : पुनर्व/एस आर-35/2026 आदेश दिनांक : 13/10/2026 मा. तहसीलदार सो माण, तहसिल कार्यालय माण (दहिवडी) यांचे कडील आदेश क्र. पुनर्व/एस आर-35/2026 दि. 13/10/2026 च्या आदेशा नुसार मौजे वाकी येथील गट नंबर 112/2/2 क्षेत्र 0.8000 हे आर कब्जेहक्काची रक्कम रु 125656/- वर दाखल असलेला नविन व अविभाज्य शर्तीवरील प्रदान असा दाखल असलेला शेरा व कब्जेहक्काची रक्कम वसूल होणेवर दाखल असलेला शेरा कमी करुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेचा आदेश झालेवरुन नोंद केली आदेश फाईलीस दाखल असे.