सातबारा Watch

← महिमानगड

Ferfar #1322 · महिमानगड

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
139, 140
Talathi
समाधान बजरंग कुरडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/कलम-155/एसआर-13/2026 आदेश दिनांक : 27/10/2026 मा.तहसिलदार सो माण यांचे कडील क्र.आरटीएस/कलम-155/एसआर-13/2026 संगणक क्र.00035/2026 दहिवडी दिनांक 21/09/2026 रोजीचा आदेश आला कि मौजे महिमानगड येथील गट नं.139 व गट नं.140 मध्ये वाघोजीराव पिलाजीराव पोळ ऐवजी श्री सिध्नानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.दहिवडी ता.माण तर्फे श्री वाघोजीराव पिलाजीराव पोळ अशी दुरुस्ती नोंद करणेत यावी असा आदेश प्राप्त झालेने नोंद केली