Ferfar #4323 · पिंगळी बुद्रुक
माण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1234
- Talathi
- रेश्मा उत्तम काळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि.शाखा पुसेगाव तर्फे कर्मचारी सोपान पोपट खरात
गहाणखत लिहुन देणार : अनिल मानसिंग यादव ,पुष्पा मानसिंग यादव ,मनीषा संतोष निकम ,हेमंत मानसिंग यादव रा. पिंगळी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4285-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 410000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1234 क्षेत्र 0.0333 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल मानसिंग यादव ,पुष्पा मानसिंग यादव ,मनीषा संतोष निकम ,हेमंत मानसिंग यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 410000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
विश्रांती अनिल यादव (खाता क्रमांक :- 2220) ,