सातबारा Watch

← सोकासन

Ferfar #3268 · सोकासन

माण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
रेश्मा दुंदा फलके
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिंगणापुर मोही पंचक्रोशी ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या शिंगणापुर शाखा सोकासन तर्फे प्रतिनिधी संदिप मधुकर कुंभार गहाणखत लिहुन देणार : गोविंद काशिनाथ जाधव रा. सोकासन यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4248-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 क्षेत्र 1.3187 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद काशिनाथ जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.