सातबारा Watch

← सोकासन

Ferfar #3273 · सोकासन

माण, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
136, 138, 140, 170, 173
Talathi
रेश्मा दुंदा फलके
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विष्णुपंत महादेव जगदाळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विष्णु महादेव जगदाळे ऐवजी विष्णुपंत महादेव जगदाळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1573 दि. 29/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-26105340 अन्वये विष्णु महादेव जगदाळे ऐवजी विष्णुपंत महादेव जगदाळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .