Ferfar #4465 · राणंद
माण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जयभवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. राणंद ता. माण तर्फे संस्था प्रतीनिधी विशाल सुरेश कदम
गहाणखत लिहुन देणार : रसिका तुकाराम कदम रा. राणंद यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4292-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1309, 1408, 1519 क्षेत्र 0.2979 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रसिका तुकाराम कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.