सातबारा Watch

← राणंद

Ferfar #4467 · राणंद

माण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
956, 965
Talathi
एस टी शिंगाडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : छत्रपती संभाजी महाराज सह.प.म.पिंपोडे बु. लिहून घेणार : धनाजी दिलीप शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 956 तपशिल : छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या. पिंपोडे बु ||, ता. कोरेगाव जि. सातारा यांचे कर्जदार सचिन सदाशिव देशमुख यांचे थकीत कर्जबोजा र.रु. 44,14,509/ -साठी जामीनदार 1) धनाजी दिलीप शिंदे यांच्या हिश्याची जमीन जप्त केली असे - 2888 सर्व्हे क्रमांक : 965 तपशिल : छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या. पिंपोडे बु ||, ता. कोरेगाव जि. सातारा यांचे कर्जदार सचिन सदाशिव देशमुख यांचे थकीत कर्जबोजा र.रु. 44,14,509/ -साठी जामीनदार 1) अक्षय अजितराव शिंदे व 2) धनाजी दिलीप शिंदे यांच्या हिश्याची जमीन जप्त केली असे - 2888 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.