सातबारा Watch

← जाशी

Ferfar #3109 · जाशी

माण, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
303/1, 305, 309, 311, 312, 314
Talathi
सचिन प्रकाश खाडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार माधव रामा रूपनवर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव महादेव रामा रुपनवर ऐवजी माधव रामा रुपनवर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.8119138 दि. 10/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- P-2557136 अन्वये महादेव रामा रुपनवर ऐवजी माधव रामा रुपनवर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .