सातबारा Watch

← गोंदवले खुर्द

Ferfar #5137 · गोंदवले खुर्द

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
557, 558, 561, 562, 563, 564, 565, 567
Talathi
पौर्णिमा प्रतापराव कडू
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 दहिवडी येथील मे आरटीएस/ईऑफिस रीसीप नं 404/2026 दि 08/०5/२०२6 रोजीच्या पत्रान्वये व दहिवडी येथील मे. सिव्हील जज्ज सो. यांचे न्यायालयातील रे.दि.मु.नं.५१/२०२६ निशाणी १८ च्या आदेशान्वये मौजे गोंदवले खुर्द येथील वादी रंजना उद्धव चव्हाण व प्रतिवादी अमोल उद्धव चव्हाण यांचे खालील प्रमाणे गटात तडजोड करण्यात आली दावा मिळकत मौजे गोंदवले खुर्द येथील गट नंबर ५५७, ५५८, ५६१,५६२, ५६३, ५६४, ५६५ व ५६७ या मिळकती या प्रवादीच्या नावावर आहेत. परंतू सदरील मिळकती ह्या वादी वहिवाटीत होती. प्रवादी हा वादीचा मुलगा आहे. वरील सर्व मिळकती मध्ये प्रवादीच्या नावावर असणा-या मिळकती व क्षेत्र हे वादीच्या नावावर करणेस प्रवादीची संमत्ती आहे. त्यामुळे दावा मिळकती ह्या वादीच्या असल्याने त्यांच्या नावावर करणेस प्रवादीची संमत्ती आहे.वरीलप्रमाणे तडजोड नामा झाल्याने कोर्ट हुकुमनामा व अर्जावरून नोंद केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे आर टी एस फाईलीस दाखल असे.