Ferfar #5139 · गोंदवले खुर्द
माण, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 981/2
- Talathi
- पौर्णिमा प्रतापराव कडू
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
मा. तहसीलदार सो माण यांचे कडील आदेश क्र.पुनर्व/भो.वर्ग १ मध्ये रुपांतर/एसआर-०३/२६ दिनांक ०२/०९/२०२६ आदेश आलेवरून माण तालुक्यातील मौजे गोंदवले खुर्द येथील खातेदार शंकर ज्योती निकम म.वा.रमेश शंकर निकम गट नं ९८१/२ पैकी १ हे २० आर जमीन वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करून व इतर अधिकारात रक्कम रुपये ४४८२९/- वसूल कब्जेहक्काची रक्कम व त्यावरील व्याज दि १४/१०/२०२१ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे वसूल करणेवर असा शेरा दाखल करून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करत आहे कागदपत्र आरटीएस फाईलीस दाखल असे