सातबारा Watch

← गोंदवले खुर्द

Ferfar #5149 · गोंदवले खुर्द

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
1024, 41, 684, 932/अ
Talathi
पौर्णिमा प्रतापराव कडू
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 दहिवडी येथील मे आरटीएस/ईऑफिस रीसीप न १३८९/२०२६ दि १६/१०/२०२६ रोजीच्या पत्रान्वये मौजे दहिवडी येथील मे.दिवाणी न्यायाधीश सो.यांचे न्यायालयातील रे.दि.मु.नं.३३७/२०२६ निशाणी १९ च्या आदेशान्वये मौजे गोंदवले खुर्द येथील वादी राजेंद्र आकाराम पोळ व प्रतिवादी १) तानाजी दिनकर पोळ २) स्वप्निल संभाजी पोळ ३. कैलास व्यंकट पोळ यांचेत खालील प्रमाणे गटात तडजोड करण्यात आली दावा मिळकत गट नंबर १०२४ मधील १६.६५ आर चौमी क्षेत्रापैकी वादी राजेंद्र आकाराम पोळ यांना ०५.५५ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं १ तानाजी दिनकर पोळ यांना ०२.७८ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं २ स्वप्निल संभाजी पोळ यांना ०२ ७७ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं ३ कैलास व्यंकट पोळ यांना ०५.५५ आर चौमी क्षेत्र वाटुन दिलेले आहे. दावा मिळकत गट नंबर ४१ मधील १२.१८ आर चौमी क्षेत्रापैकी वादी राजेंद्र आकाराम पोळ यांना ०४.०६ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं १ ) तानाजी दिनकर पोळ यांना ०२.०३ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं २ स्वप्निल संभाजी पोळ यांना ०२.०३ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं ३ कैलास व्यंकट पोळ यांना ०४.०६ आर चौमी क्षेत्र वाटुन दिलेले आहे. दावा मिळकत गट नंबर ६८४ मधील ९१.८१ आर चौमी क्षेत्रापैकी वादी राजेंद्र आकाराम पोळ यांना ३०.६१ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं १ ) तानाजी दिनकर पोळ यांना १५.३० आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं २ स्वप्निल संभाजी पोळ यांना १५.२९ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं ३ कैलास व्यंकट पोळ यांना ३०.६१ आर चौमी क्षेत्र वाटुन दिलेले आहे. सदरील गट नंबरमध्ये विहीर असुन विहीरीत पाणी घेणेचे असणारे ९ पै हिश्यात वादी राजेंद्र आकाराम पोळ यांना ३ पै हिस्सा, प्रतिवादी नं १ ) तानाजी दिनकर पोळ व २ स्वप्निल संभाजी पोळ यांना ३ पै हिस्सा, प्रतिवादी नं ३ कैलास व्यंकट पोळ यांना ३ पै हिस्सा वाटुन दिलेला आहे. दावा मिळकत गट नंबर ९३२/अ मधील २३.५६ आर चौमी क्षेत्रापैकी वादी राजेंद्र आकाराम पोळ यांना ०७.८६ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं १ ) तानाजी दिनकर पोळ यांना ०३.९३ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं २ स्वप्निल संभाजी पोळ यांना ०३.९१ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं ३ कैलास व्यंकट पोळ यांना ०७.८६ आर चौमी क्षेत्र वाटुन दिलेले आहे. सुशिला साहेबराव पोळ या मयत असलेने त्यांचे नाव सातबारा वरून कमी करणेचे आहे. कोणीही कोणाचेही वहिवाटीस हरकत अडथळा करणेचा नाही. सदर तडजोड पुरशिसमधील सर्व मजकुर वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल असलेने तडजोडीवर समजुन सहया अगर अंगठे केलेले आहेत. वरीलप्रमाणे तडजोड नामा झाल्याने कोर्ट हुकुमनामा व अर्जावरून नोंद केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे आर टी एस फाईलीस दाखल असे.