सातबारा Watch

← नरवणे

Ferfar #4482 · नरवणे

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1232, 1233, 1809
Talathi
अमोल दिलीप चव्हाण
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे .दि मु.नं ०३/२०२६ निशाणी 13 आदेश दिनांक : 14/03/2026 कोर्ट हुकुमनामा दहिवडी येथील मे. सि. ज. ज्यु. डि. सोो यांचे कोर्टात रे. दि. मु. नं-.०३/२०२६ निशाणी 13 दिनांक – 14/3/2026 वादी नितीन धनीसाब यादव प्रतिवादी नं १ धनीसाब कृष्णा यादव नं २ इंदुबाई धनीसाब यादव नं ३ रविंद्र धनीसाब यादव मौजे नरवणे येथील १) दावा मिळकत अ.नं १ गट नंवर १२३२ मध्ये असणारे संपुर्ण ३१.६७ आर चौमी क्षेत्र प्रतिवादी नं १ यांना वाटुन दिलेले आहे. २) दावा मिळकत अ. नं २ गट नंबर १८०९ मध्ये असणारे २२ आर क्षेत्रात वादी यांना ११ आर क्षेत्र व प्रतिवादी नं ३ यांना ११ आर क्षेत्र वाटुन दिलेले आहे. ३) दावा मिळकत अ.नं ३ गट नंवर १२३३ मध्ये असणारे संपुर्ण १७ आर क्षेत्र प्रतिवादी नं २ यांना वाटुन दिलेले आहे. यांच्यात आपापसात तडजोड झाली मा. अपर तहसीलदार म्हसवड यांच्या कडील पत्र क्र. आरटीएस/कावि १२५ /२०२६ म्हसवड दि १५/०६/२०२६ व कोर्ट हुकुमनामा दहिवडी येथील मे. सि. ज. ज्यु. डि. सोो यांचे कोर्टात रे. दि. मु. नं- ०३/२०२६ निशाणी 13 दिनांक – १४/०३/२०२६ आदेश्याने नोंद केली