सातबारा Watch

← पिंपरी

Ferfar #2839 · पिंपरी

माण, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
851/854/855/199, 851/854/855/200, 865
Talathi
श्‍याम प्रकाशराव सुर्यवंशी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 वसुली अधिकारी सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि. सातारा यांचेकडील आदेश क्रमांक : जा. क्र. 15/129/ वसुली 2026 दि 22/01/2026 आलेवरून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 101/98 ब अन्वये श्रीकृष्ण श्रीपती कारंडे यांचे जामीनदार दादा खाशाबा राजगे रा. पिंपरी ता. माण यांचे नावे असणाऱ्या जमिनीवर गोपालकृष्ण पंचक्रोशी ग्रा. बि. शे. सह. पतसंस्था मर्या, गोंदवले खुर्द यांचा जप्ती आदेश र. रु. 5,56,188/- बाजूस गटावर दाखल केला असे. नोंद वसुली अधिकारी यांचेकडील आदेशानुसार केली.आदेश दप्तरी दाखल असे.