सातबारा Watch

← पिंपरी

Ferfar #2842 · पिंपरी

माण, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
405
Talathi
श्‍याम प्रकाशराव सुर्यवंशी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026 लिहून घेणार : एच डी एफ सी बँक लि,म्हसवड लिहून देणार : प्रकाश तुळशिराम जाधव व हणमंत तुळशिराम जाधव रा. पिंपरी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील पुस्तक क्रमांक 7 क्रमांक 82 चे 89 पृष्ठावर 44 वर फाईल केली. दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 495000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 405 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लि,म्हसवड यांचेकडील दि. 21/09/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 495000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.