Ferfar #4354 · धामणी
माण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/05/2026
लिहून घेणार : गोपालकृष्णपंचक्रोशी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.गोंदवले, माण (दहिवडी)
लिहून देणार : कर्जदार भिमराव शंकर खाडे यांचे कर्जापोटी जामिनदार नितीन प्रमोद खाडे रा. धामणी यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 398, 381 वर गोपालकृष्णपंचक्रोशी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.गोंदवले यांचा जप्ती आदेश दाखल केला असे.
मा.व्यवस्थापक गोपालकृष्णपंचक्रोशी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.गोंदवले यांचेकडील अर्ज व वसुली अधिकारी यांचेकडील जप्ती आदेश वरून जप्ती आदेश दाखल केला असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.