सातबारा Watch

← धामणी

Ferfar #4410 · धामणी

माण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
31/1
Talathi
संजय सिताराम गावडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी लिहुन देणार:- जायनाबाई भिमराव खाडे रा.धामणी ता.माण यांनी गट नं.31/1 मधील हिस्स्याचे संपूर्ण एक आणा चार पै (एक दिवस पाळी) त्यांनी लिहुन देणार:-कुंडलिक विठ्ठल खाडे विहीर पाणीपाळी ,विहीर ,मोटार,पाईपलाईन ,विजकनेक्शन पाळीप्रमाणे विहरीवर येणेजाणेच्या हक्कासह यांना दुय्यम निंबधक माण (दहिवडी) जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3725 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.