Ferfar #4576 · दिवड
माण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- काजल रावसाहेब ढोकळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी :दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर म्हसवड
आदेश क्रमांक :रे.दि.मु.नं .159/2026
आदेश दिनांक -12/9/2026
वादी :रवींद्र सुरेश शेळके
प्रतिवादी :1)सुरेश श्यामराव शेळके 2)संगिता सुरेश शेळके
गट नं : 200 मध्ये वादी रवींद्र यांना ला. ला.0.40 व पो.ख.0.03.66 आर हिस्सा वाटपात देणेत आलेला आहे.सदरील दावा वादी व प्रतिवादी यांना मान्य व काबुल आहे .वरील प्रमाणे दावा मिळकतीचे वाटप वादी व प्रतिवादी यांनी आपापसात सदर तडजोडीने करून घेतलेले आहे.येणेप्रमाणे हुकूमनामा असे .मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर म्हसवड आदेश क्रमांक :रे.दि.मु.नं .159/2026आदेश दिनांक :12/9/2026 नुसार आदेशाची नोंद .आदेशाने नोंद घातली .आदेश फायलीस दाखल असे.