Ferfar #4577 · दिवड
माण, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 173/1
- Talathi
- काजल रावसाहेब ढोकळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
खरेदी लिहून घेणार : 1)साधना धनाजी खरात रा.दिवड ता.माण
खरेदी लिहून देणार :भागोजी दशरथ विरकर रा. दिवड ता.माण
दस्त क्र.2304 दि.3/06/2025 रोजी र रु 305000 /- देऊन गट नं. 173/1 मध्ये इतर हक्कात लिहून देणार यांच्या हिश्याच्या विहीरपाळी पैकी लिहून घेणार साधना धनाजी खरात यांचा समाईकमध्ये 2 दिवस पाणी पाळी प्रमाणे हिस्सा असे. खरेदी दस्ताची नोंद झेरॉक्स प्रत वरून नोंदवली .खरेदी दस्ताची झेरॉक्स प्रत दप्तरी दाखल असे.