Ferfar #1139 · दिडवाघवाडी
माण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 258
- Talathi
- काजल रावसाहेब ढोकळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : न्यु कांती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. दिवड शाखा दिवड बँक प्रतिनिधी श्री धनाजी निवृती सावंत
गहाणखत लिहुन देणार : सहदेव महादेव ढेंबरे रा. दिडवाघवाडी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4376-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 258 क्षेत्र 0.7625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सहदेव महादेव ढेंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.