सातबारा Watch

← विरळी

Ferfar #3360 · विरळी

माण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
909, 914
Talathi
मोहन हरिबा खाडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. जानुबाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. विरळी, ता. माण तर्फे प्रतिनिधी श्री. रघूनाथ जगन्नाथ लाडे गहाणखत लिहुन देणार : सुसाबाई जगन्नाथ लाडे रा. विरळी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4363-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 909, 914 क्षेत्र 0.3150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुसाबाई जगन्नाथ लाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : गणेश जगन्नाथ लाडे सहकर्जदार (खाता क्रमांक :- 30125) ,