Ferfar #4148 · हिंगणी
माण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाबासाहेब कासलिंग कोळेकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाबा कासलिंग कोळेकर व बाळासो कासलिंग कोळेकर ऐवजी बाबासाहेब कासलिंग कोळेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.अपर तहसीलदार म्हसवड ता.माण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.369/2026 दि. 29/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/06/2024 मधील नोंदणी क्र.पी- 2423246 अन्वये बाबा कासलिंग कोळेकर व बाळासो कासलिंग कोळेकर ऐवजी बाबासाहेब कासलिंग कोळेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .