Ferfar #2080 · पुळकोटी
माण, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 340
- Talathi
- एस वी बदडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : एच डी एफ सी बँक शाखा म्हसवड,माण(दहिवडी)
लिहून देणार : संजय ज्ञानदेव तुपे, नितीन ज्ञानू तुपे, सचिन कुंडलिक तुपे रा जांभूळणी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 7 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 267000/- कर्ज घेऊन गट नंबर 340 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शाखा म्हसवड यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक - 26/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 267000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.