Ferfar #2259 · गंगोती
माण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 342/अ
- Talathi
- एस वी बदडे
- First seen
- 4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि. कराड अर्बन को-ऑप. बँक लि. कराड, जि. सातारा यांचे तर्फे शाखा म्हसवड तर्फे बँकेचे प्रतिनिधी अविनाश अनंत वाघमारे
गहाणखत लिहुन देणार : अनुसया नामदेव खांडेकर ,दादासाहेब नामदेव खांडेकर रा. गंगोती यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4111-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 342/अ क्षेत्र 1.6815 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुसया नामदेव खांडेकर ,दादासाहेब नामदेव खांडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.