Ferfar #1866 · कुरणेवाडी
माण, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- वाय बी अभंग
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
म्हसवड येथील मे.सि.ज.ज्यु.डी.सो. यांचे कोर्टात
आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.: 136/2025 नि.: 11
आदेश दिनांक : 02/05/2025
वादी सिद्धेश्वर उत्तम बाड प्रतिवादी 1)छाया उत्तम बाड 2)अमोल उत्तम बाड 3)तेजश्री हिरालाल आटपाडकर वादी व प्रतिवादी यांच्यात खालीलप्रमाणे तडजोड झाली.
गट न 58 सदर दावा मिळकत मध्ये वादी सिद्धेश्वर उत्तम बाड यांना ला.ला. 1. 0100 हे.आर. व पो.ख. 0.2700 हे.आर. क्षेत्र, प्रतिवादी 1)छाया उत्तम बाड यांना ला.ला. 1. 0100 हे.आर. व पो.ख. 0.2700 हे.आर. क्षेत्र, प्रतिवादी 2)अमोल उत्तम बाड यांना ला.ला. 1. 0100 हे.आर. व पो.ख. 0.2700 हे.आर. क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. वरीलप्रमाणे अर्ज व हुकूमनामा आलेवरून नोंद केली. अर्ज व हुकूमनामा ची प्रत आर.टी.एस. फायलीस दाखल असे.