Ferfar #38903 · म्हसवड
माण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/2/1
- Talathi
- जयराम हरी पाचपुते
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : गोपालकृष्ण पंचक्रोशी ग्रामिण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.गोंदवले खुर्द शाखा म्हसवड तर्फे शाखाप्रमुख शरद बाळु राजगे -
गहाणखत लिहुन देणार : रोहिदास महादेव अहिवळे ,स्नेहलकुमार रोहिदास अहिवळे रा. म्हसवड यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4240-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/2/1 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहिदास महादेव अहिवळे ,स्नेहलकुमार रोहिदास अहिवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.