Ferfar #39263 · मासाळवाडी
माण, सातारा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/1/1
- Talathi
- जी.वी.उगलमोगले
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोंदीचा प्रकार :- विहीर पाळीचे खरेदीपत्र
लिहून देणार :- कमल शिवाजी मोरे यांनी सर्वे/गट नंबर 126/1/1 मधील 0.0200 आर क्षेत्रात असणाऱ्या विहिरीत समा 7 आणे हिस्सा विहीर पाळी, विहीर पाळी, पाणी, इलेक्ट्रीक मोटार पाईप लाईन व या विहिरीवर येणे जाण्याच्या रस्त्याचे हक्कासह खरेदी दिली
लिहून घेणार:- संजय रामचंद्र राऊत व श्रीधर रामचंद्र राऊत यांनी सर्वे/गट नंबर 126/1/1 मधील असणाऱ्या विहिरीत संजय रामचंद्र राऊत यांना 3 आणे 6 पै हिस्सा व श्रीधर रामचंद्र राऊत यांना 3 आणे 6 पै हिस्सा एकूण समा 7 आणे हिस्सा विहीर पाळी, पाणी, इलेक्ट्रीक मोटार पाईपलाईन व विहिरीवर येणे जाण्याच्या रस्त्याचे हक्कासह खरेदी घेतली दुय्यम निंबधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 3878 वर्ष 2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिलेने खरेदी पत्रावरून खरेदी घेणार यांचे नाव इतर हक्कात दाखल केले.