सातबारा Watch

← मासाळवाडी

Ferfar #39320 · मासाळवाडी

माण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
460, 465/1
Talathi
जी.वी.उगलमोगले
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या दहिवडी ता माण जि सातारा शाखा म्हसवड तर्फे प्रतिनिधी ऋषिकेश खंडोजी पाटील गहाणखत लिहुन देणार : गणेश किसन मासाळ रा. मासाळवाडी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4394-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 460, 465/1 क्षेत्र 0.1299 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश किसन मासाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.