Ferfar #3773 · निढळ
खटाव, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 818
- Talathi
- Amit P Hirke
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : निलकंठेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या निढळ ता खटाव शाखा निढळ तर्फे शाखाप्रतिनिधी संतोष सुरेश खुस्पे
गहाणखत लिहुन देणार : महेश सर्जेराव सत्रे रा. निढळ यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4165-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 818 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश सर्जेराव सत्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.