सातबारा Watch

← निढळ

Ferfar #3776 · निढळ

खटाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1753
Talathi
Amit P Hirke
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.155/एस.आर.-869/2026,क्र.आरटीएस/कावि-763/2026,क्र.ई/ऑफिस-7428957/2026 आदेश दिनांक : 29/05/2026 मा.तहसीलदार खटाव यांचेकडील आदेश क्र.155/एस.आर.-869/2026,क्र.आरटीएस/कावि-763/2026,क्र.ई/ऑफिस-7428957/2026,आदेश दिनांक 29/05/2026 आलेवरून मौजे निढळ ता. खटाव येथील गट नंबर 1753 मध्ये हस्तलिखीत 7/12 प्रमाणे संगणकीकृत 7/12 स नावे व नावासमोरील क्षेत्र तंतोतंत भरणे बाबत आदेश आलेने हस्तलिखीत 7/12 प्रमाणे संगणकीकृत 7/12 तंतोतंत भरला . आदेशावरून नोंद केली.