सातबारा Watch

← खातगुण

Ferfar #9718 · खातगुण

खटाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
501, 504, 515, 70, 84
Talathi
Kishor Ghanwat
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : जा.क्र.वसुली/२०२/सन २०२६-२७ दि.१९/१०/२०२६ आदेश दिनांक : 28/10/2026 विशेष वसुली अधिकारी श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या .आदर्की बु.ता.फलटण जि.सातारा यांचेकडील जा.क्र.वसुली/२०२/सन २०२६-२७ दि.१९/१०/२०२६ दि.१९/१०/२०२६ नुसार कर्जदार ताराबाई धनाजी धायगुडे यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केलेने जप्ती आदेश दाखल करावा असा आदेश आलेने यांचे जामीनदार संदीप बाळकृष्ण लावंड यांचे हिस्स्यावर श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या .आदर्की बु.ता.फलटण जि.सातारा यांचा जप्ती आदेश दाखल केला.आदेशावरून नोंद केली आदेश दप्तरी दाखल असे.