सातबारा Watch

← खटाव

Ferfar #8384 · खटाव

खटाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
277
Talathi
राजेंद्र रामचंद्र कदम
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 मुदत खरेदी लिहून देणार-सुजित तानाजी कदम मुदत खरेदी लिहून घेणार-बबन वसंत काटकर,कल्पना किशोर पिसाळ यांनी दि ८/11/२०२४ रोजी गहाणस्वरूपी मुदत खरेदी दस्त क्रमांक ४२३६/२०२४ नुसार र रु ३०००००/-देवून मौजे खटाव त खटाव येथील जमीन ग न २७७ मधील क्षेत्र ०.१३५२ चे रीकन्व्हेंस पत्र केले रीकन्व्हेंस पत्र चे दस्ताचे झेरॉक्स प्रतीवरून नोंद करून कागदपत्रे दफ्तरी दाखल असे