सातबारा Watch

← खटाव

Ferfar #8388 · खटाव

खटाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
375
Talathi
राजेंद्र रामचंद्र कदम
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./कु.का./एस आर/E-7625555/2026 आदेश दिनांक : 15/10/2026 मा तहसीलदार सो खटाव (वडूज)यांचेकडील दि १५/१०/२०२६ रोजीचा आदेश क्रमांक : क्र./कु.का./एस आर/E-7625555/2026 आलेवरून मौजे खटाव ता खटाव येथील जमीन ग न ३७५ मधील क्षेत्र ०.३७६० पो ख ०.०२४७ आर जमिनीचे इतर अधिकारात असलेला सदर जमीन मे.कलेक्टरसो सातारा यांची आगावू परवानगी घेतलेशिवाय व तिचा नजराना भरलेशिवाय वर्ग करता येणार नाही शेरा कमी केला आदेशानुसार नोंद करून आदेश दफ्तरी दाखल असे