सातबारा Watch

← कोकराळे

Ferfar #2970 · कोकराळे

खटाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
सागर रामचंद्र कदम
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्रमाक.आरटीएस /अपील/७७/२०२४ आदेश दिनांक : 20/03/2025 बाजूस दाखल मिळकत ही वसंत रामचंद्र निकम २८/०३/२०१८ रोजी मयत झाले असून फेरफार क्रमाक २३२३ नुसार वारस फेरफार होवून वारसांची नोंद झाली परुंतु अर्जदार सुर्यकांत वसंत निकम यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र यामध्ये एक वारस अतुल वसंत निकम यांचे नाव दाखल केले नाही त्यामुळे अतुल वसंत निकम यांनी मा.उपविभागिय अधिकारी माण-खटाव यांच्याकडे फेरफार रद्द होणेकामी अर्ज केला होता त्यावर सुनावणी होवून मा.उपविभागिय अधिकारी माण-खटाव यांच्याकडील आदेश क्रमाक.आरटीएस /अपील/७७/२०२४ नुसार गट न,१६५ मधील फेरफार २३२३ ची नोंद रद्द करून जाबदार व अपीलार्थी याची वारस नोंद करण्यात यावी 1) सुर्यकांत वसंत निकम नाते : मुलगा , वय :40 2) प्रभावती शशिकांत देसाई नाते : मुलगी , वय :45 3) कुसुम वसंत निकम नाते : पत्नी , वय :65. ४) अतुल वसंत निकम –मुलगा वय-45 वरील आदेशानुसार नोंद केली