सातबारा Watch

← त्रिमली

Ferfar #1887 · त्रिमली

खटाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
669
Talathi
प्रशांत महादेव महाजन
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 रिकन्व्हेन्स पत्र लिहुन घेणार - लालासो आण्णा येवले रा.पो.त्रिमली ता.खटाव जि.सातारा लिहून देणार - पंढरीनाथ विठ्ठल येवले रा.पो.त्रिमली ता.खटाव जि.सातारा तर्फे कोर्ट कमिशनर दिलीप दिनकर पाटोळे अधिक्षक दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर वडुज ता.खटाव जि.सातारा मोजे त्रिमली ता.खटाव जि.सातारा येथील गट नं ६६९ मधील क्षेत्र ०.३८ आकार ०.८१ यातील सबंध हिस्याचे गहाण स्वरुपी मुदत खरेदी पत्र लालासो आण्णा येवले यांनी पंढरीनाथ विठ्ठल येवले यांना १००००/- चे मुदत वर्षे १० चे गहाण स्वरुपी मुदत खरेदी पत्र दि. ११/०३/१९९१ रोजी दिले होते.सह दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्र. २९२८ दि.२१/०९/२०२६ नुसार पंढरीनाथ विठ्ठल येवले रा.पो.त्रिमली ता.खटाव जि.सातारा तर्फे कोर्ट कमिशनर दिलीप दिनकर पाटोळे अधिक्षक दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर वडुज यांनी रिकन्व्हेन्स पत्र करून दिल्याने लिहुन घेणार लालासो आण्णा येवले यांचे इतर हक्कातील नाव कमी करून कब्जेदार सदरी दाखल केले व पंढरीनाथ विठ्ठल येवले यांचे नाव कमी केले सदरची नोंद दस्त क्र.२९२८ दि.२१/०९/२०२६ ची प्रत पाहून केली.दस्त आरटीएस फाईल दाखल असे.