सातबारा Watch

← त्रिमली

Ferfar #1888 · त्रिमली

खटाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
397, 399
Talathi
प्रशांत महादेव महाजन
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : परिपत्रक एस १४/२१६८१प्र क्र ४५८/ल ६ आदेश दिनांक : १५-९-१९९२ मौजे त्रिमली येथील खातेदार दादासो मानसिंग भोसले यांनी अर्ज दिला की, त्रिमली येथील गट क्र ३९९ व ३९७ मधील सामाईक खातेतील मला प्राप्त होणार्‍या हिश्यास वरील परिपत्रक एस १४/२१६८१प्र क्र ४५८/ल ६ प्रमाने माझी पत्नी स्वाती दादासो भोसले यांची लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करावे त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व महाराष्ट्र शासन महसूल वनविभाग मंत्रालय मुंबई परिपत्रक एस १४/२१६८१प्र क्र ४५८/ल ६ दि -१५-९-१९९२ प्रमाणे सामाईक खात्यामध्ये स्वाती दादासो भोसले यांचे सह्हीसेदार म्हणून नाव दाखल केले.