सातबारा Watch

← खरशिंगे

Ferfar #2296 · खरशिंगे

खटाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
460
Talathi
जी एन पिसे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 विहीर पाळी हिस्सा खरेदीने:- लिहुन देणार :- तारुबाई जयसिंग सुर्यवंशी, सोमनाथ जयसिंग सुर्यवंशी रा. खरशिंगे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 460 मधील 0 हे 4 आर क्षेत्रात असणाऱ्या विहिरीमध्ये 8 दिवसाची फिरती पाळी असून त्यापैकी 4 दिवसाची पाणी पाळी घेणेचे हक्कासह पाणी पाळी हक्क लिहून घेणार :- विजय शंकर जाधव यांना दुय्यम निबंधक खटाव जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3215 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर हक्कात दाखल केले.