Ferfar #6873 · औंध
खटाव, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 192/3
- Talathi
- धनंजय पांडुरंग तडवळेकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस /फेरचौकशी /०५/२०२६
आदेश दिनांक : 06/07/2026
उपरोक्त आदेशानुसार मौजे औंध येथील स.नं.192/3 मधील फेरफार नं ६४८९ ची नोंद रद्द करण्यात आलेने अर्चना अमोल देशमुख यांचे नाव कमी करून निवृत्ती बाबुराव देशमुख यांचे नाव 7/१२ च्या कब्जेदार सदरी दाखल केले.नोंद आदेशानुसार केली.