सातबारा Watch

← मांडवे

Ferfar #4661 · मांडवे

खटाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
411/1/अ/प्लॉट/32, 411/1/अ/प्लॉट/33, 411/1/अ/प्लॉट/34, 411/1/अ/प्लॉट/35, 411/1/अ/प्लॉट/36, 411/1/अ/प्लॉट/37, 411/1/अ/प्लॉट/38
Talathi
काजल सोपान फडतरे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संजिवनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चितळी ता. खटाव जि.सातारा शाखा वडूज ता. खटाव जि. सातारा गहाणखत लिहुन देणार : संतोष अर्जुनराव गोडसे रा. मांडवे यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3143-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 411/1/अ/प्लॉट/32, 411/1/अ/प्लॉट/33, 411/1/अ/प्लॉट/34, 411/1/अ/प्लॉट/35, 411/1/अ/प्लॉट/36, 411/1/अ/प्लॉट/37, 411/1/अ/प्लॉट/38 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष अर्जुनराव गोडसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार-राजश्री संतोष गोडसे (खाता क्रमांक :- 9269) ,