सातबारा Watch

← सातेवाडी

Ferfar #2766 · सातेवाडी

खटाव, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-25
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
215
Talathi
महेश श्रीमंत खाडे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026 लिहुन देणार:- राजेश श्रीरंगा बोटे रा. सातेवाडी(खाता क्रमांक3884) यांचे गट/सर्व्हे क्रमांक215, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1425 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0725 हे.आर.चौ.मी हे त्यांनी यातील विहिरीत पाणीपाळी 1आणे7 पै चा हिस्सा झाडाझुडपासह व मिळकतीत जाण्यायेण्याच्या हक्कासह लि.घे.1 यांना विहीरतील पाळी पाण्याचा हक्क 9.५ पै मात्र विहिरीच्या जागेचे हस्तांतरण होत नाही .हक्का सह लिहुन घेणार :- 1)गणेश मारुती कुंकूले , (खाता क्रमांक :-5121)गट/सर्व्हे क्रमांक 215 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1425 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0725 हे.आर.चौ.मी लिहुन देणार:- राजेश श्रीरंगा बोटे रा. सातेवाडी(खाता क्रमांक3884) गट/सर्व्हे क्रमांक215, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1425 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0725 हे.आर.चौ.मी हे त्यांनी यागटातील विहिरीत पाणीपाळी 1आणे7 पै चा हिस्सा झाडाझुडपासह व मिळकतीत जाण्यायेण्याच्या हक्कासह लि.घे 2 यांना विहीरतील पाळी पाण्याचा हक्क 9.५पै मात्र विहिरीच्या जागेचे हस्तांतरण होत नाही .हक्का सह लिहुन घेणार :- 2))दिपक मारुती कुंकूले , (खाता क्रमांक :-5122)गट/सर्व्हे क्रमांक 215 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1425 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0725 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक माण (दहिवडी) जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3912 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.