Ferfar #16062 · वडुज
खटाव, सातारा · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 290/1/2/1/2
- Talathi
- महेश श्रीमंत खाडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : क्र.एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3)
आदेश दिनांक : 23/4/2026
महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) दि.23/4/2026 नुसार वन क्षेत्राच्या महसुली अभिलेख /गाव नमुना 7/12 मधील भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार वनक्षेत्राच्या वैधानिक दर्जानुसार/प्रकारानुसार त्यांची नोंद 7/12 महसुली अभिलेखात घेणेबाबत आदेश दिलेवरून मौजे वडूज ता. खटाव जि. सातारा गट नं. 290/1/2/1/2 चे कब्जेदार सदरी असणारे खातेदार यांचे नाव कमी करून “ महाराष्ट्र शासन-राखीव वन तसेच वाटप लाभार्थी खातेदार यांचे ” नाव कब्जेदार सदरी दाखल केले व इतर अधिकारात भारतीय ‘वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर /हस्तांतरणास बंदी’ असा शेरा दाखल केला.तसेच भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम 20 व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतिमत:अधिसूचित असा शेरा दाखल केला.सदरची नोंद वर नमूद महाराष्ट्र शासन परिपत्रक व वनपरिक्षेत्र वडुज, वन विभाग सातारा यांचेकडील नमुना नंबर 1 च्या नोंदवही मधील नोंदीवरून केली असे.