Ferfar #5558 · वाकेश्वर
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ इंडिया
लिहुन घेणार : भरत मानसिंग फडतरे
यांनी सर्व्हे क्रमांक 141 वर फेरफार क्रमांक 4272 ने घेतलेला बोजा बँक ऑफ इंडिया शाखा वडूज कर्ज रु 58000/-
सर्व्हे क्रमांक 145 वर फेरफार क्रमांक 4272 ने घेतलेला बोजा शाखा वडूज कर्ज र रु.५८,०००/-भरत पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक शाखा प्रबंधक यांचेकडील पत्र दिनांक 18/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.