Ferfar #5565 · वाकेश्वर
खटाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- Ninad N Jadhav
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून घेणार :- संगीता वसंतराव फडतरे
यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्र.३०८५ दिनांक ६/१०/२०२६ नुसार मौजे वाकेश्वर येथील गट नं १७० मध्ये असणाऱ्या बोअर मधील
लिहून देणार :- अनिल विष्णू फडतरे यांचा आठ आणे पाण्याचा संपूर्ण हिस्सा व त्यातील इलेक्ट्रिक मोटर या मध्ये निम्मा हिस्सा पाणी घेणेच्या व दुरुस्तीच्या खर्चाच्या व जाने येणे च्या हक्कासह खरेदी घेतला असे.
यामध्ये जमिनीचे हस्तांतरण होत नाही.