सातबारा Watch

← बनपुरी

Ferfar #1609 · बनपुरी

खटाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
एस एन गोरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 नोंदीचा प्रकार : खरेदी लिहुन देणार:- शंकर पांडुरंग देवकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक १३९ मधील जमिनीत असणाऱ्या विहिरीत १२ दिवसातून २ दिवस विहीर पाळी हिस्सा धावपलान भांडे पाणी घेणेचे हक्कासह विहिरीवर जाणे येणेचे हक्कासह व हिश्याप्रमाणे दुरुस्ती करणे यासह हे त्यांनी लिहुन घेणार : रमेश सदाशिव चव्हाण गट/सर्व्हे क्रमांक १३९ मधील जमिनीत असणाऱ्या विहिरीत १२ दिवसातून २ दिवस विहीर पाळी हिस्सा धावपलान भांडे पाणी घेणेचे हक्कासह विहिरीवर जाणे येणेचे हक्कासह व हिश्याप्रमाणे दुरुस्ती करणे यासह यांना दुय्यम निंबधक खटाव जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक २७४५ दिनांक ०१/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये १००००० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. ७/१२ च्या इतर हक्कात दाखल केले. मान्यता देणार :- छाया सुदाम माने, संदिप धनलाल निकम, अनिता रामचंद्र जाधव